Crop Insurance: या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणारे 45 हजार 500 रु. रक्कम शासन निर्णय पहा इथे
Crop insurance Maharashtra आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यातील संपुर्ण शेतकऱ्यांना म्हणजे 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे हेक्टरी 45 हजार पाचशे रुपये रक्कम ही आपल्या शासनचा निर्णय संपुर्ण सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता तर आपण सर्व शेतकरी बांधवांना जिल्ह्यामधील पुर्ण शेतकऱ्यांना पिक विमा हा किती देण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता की प्रती हेक्टर 136 रुपये इतकी रक्कम ही देण्यात येणार आहे आणि तसेच 4 जानेवारीच्या बातम्या या आपल्या सर्व शेतकरी प्रिय बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी Crop insurance झालेल्या अतिवृष्टीच्या सर्व नुकसान भरपाईत या बाबत 1 खूप आनंदाची बातमी News आहे .
मित्रांनो 10 जिल्ह्यांची यादीही बाहेर आलेली असूनया आपल्या या दहा जिल्ह्यामधील सर्वच शेतकरी बांधवांना प्रत्येकीहे तीन हजार सहाशे रुपयांच्या सर्वच भरपाईचे वाटपही सुरू झालेले आहेत आणि तसेच पीक विमा ही सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनो सर्वांना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर crop Insurance अजून भेटलेला नसेल तर सर्वांना तुम्हाला पण आता मिळणार आहे आणि तसेच पुढे आपण पाहूयात सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्या मध्ये अतिवृष्टी आणि तसेच पुरामुळे खूपच पिकाचे नुकसान भरपुर प्रमाणात झालेल्या या दहा जिल्ह्यामधील बाधित झालेल्या सर्व कास्तकार आपल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ते हजार सहाशे रुपयेही वितरित करण्यात आलेले आहेत .
आणि तर सर्व प्रिय मित्रांनो आपल्या औरंगाबाद ,जालना, हिंगोली, परभणी, नांदेड ,बीड, लातूर, पुणे ,सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यामधील 12 लाख 85 हजार 544 एवढ्या संपुर्ण आपल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पुर्ण पने मिळालेली आहे आणि ईतर या दहा जिल्ह्यातील सर्व कास्तकार बांधवांना जिल्हानिहाय मिळणार आहेत .
Crop insurance Maharashtra
जालना ,परभणी ,हिंगोली ,नांदेड, बीड ,लातूर ,पुणे ,सातारा आणि तसेच सोलापूर तसेच तुम्ही सर्व या 10 जिल्ह्यांमधील रहिवासी हे असाल तर तुम्हाला सर्वांनाच आता बारा लाख 85हजार 544 रक्कम आपल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान झालेले भरपाई ही देण्यात येणार आहे. आणि म्हणूनच तर तुम्ही सर्व याच्यासाठीच तुम्हाला आपल्या शासनाद्वारे रक्कम ही पाठवणार आहेत जर तुम्हाला अजूनही विधी मिळाली नसेलच तर आपण सर्व सविस्तर माहिती चला पुढे पाहूयात आपल्या सर्व शेतकरी बांधवांना साठी आपला आताचा शासन निर्णय काय आहे तर बघुयात. तर आपल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि तसेच कृषी पिकांच्या सर्वच नुकसानीच्यासाठी एकूण 1286 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांचा निधी (रक्कम) आपल्या राज्य शासनाच्या निधीमधुन आपल्या विभागीय व आयुक्त पुणे आणि औरंगाबाद या यांच्यामार्फत त्यांनी निश्चित केलेल्या या दराने पीक विमा वाटप करण्यासाठी सुरुवातपण [केलेली] आहे.
आणि तसेच आपल्या शासनाने सर्वाना याच्यासाठीच मान्यतापण सुद्धा दिलेली आहे आणि तसेच ही अत्यंत अतिशय आनंदाची बातमीही आपल्या शेतकरी बांधवांनकरिता आहे आणि तुमच्यासाठी पण लवकरच तुम्हाला सर्वांना पिक विम्याची आणि तसेच झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि असा आपल्या शासनाने आता ग्वाही दिलेलेली आहे आणि तसेच तुम्हाला लवकरच 12000 पेक्षा जास्त म्हणजेच 1286 कोटी ते 14 लाख 66 हजार रुपयांचा रक्कम तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये त्वरितच जमाही करण्यात येईल आणि अशी आता आपल्या शासनाने सूचनाही दिलेल्या आहे .

Comments
Post a Comment