शेतकऱ्यांना खुशखबर..! या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22 कोटी सरसगट पिक विमा खात्यात जमा
crop insurance शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांचे फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अश्या शेतकऱ्यांसाठी दिलसदायक बातमी शसणकडून आलेली आहे, फळपीक नुकसान भरपाईसाठी आता त्या शेतकऱ्यांना 22 कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी हा विमा कंपन्यासी अदा करण्याबाबतचा हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे.
crop insurance for small farmers हा निधी 26 जिल्ह्यांमध्ये हा महसूल मंडळात वाटप करण्यात येणार आहे ते कोणते महसूल विभाग असणार आहेत बघणार आहोत.
हा सादर निधी लवकरच शेतकऱ्यांना हा फळ पिक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा होणार आहे 22 कोटी चाळीस लाख 58 हजार 878 इतकी रक्कम विमा कंपनी साधा करण्यासाठी हा वितरित करण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 13 मार्च 2023 रोजी हा घेण्यात आलेला आहे
organic crop insurance विमा 2021 ते 2024 पर्यंतच्या तीन वर्षासाठी हा राबविण्यात येत आहे तर मित्रांनो हा 26 जिल्ह्यांमध्ये हा महसूल मंडळात हा विमा संरक्षण ही शेतकऱ्यांना दिले जात असे यामध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्षे या सर्व पिकांना हा विमा दिला जात असतो.
Comments
Post a Comment