Crop Insurance आवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असा करा क्लेम
Crop Insurance प्रधानमंत्री पीक विमा योजना PM pik vima insurance या योजने अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्याला पिक विमा दिला जातो.भरपुर कारनामुळे शेतीपिकाचे नुकसान होत असते.शेतकर्याला हि योजना खुप लाभदायक ठरलेली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाची पेरणी न होणे त्याचबरोबर अतीवृष्टी ,भुस्खलन, दुष्काळ, विज पडणे ,गारपीट,किड व रोग, चक्रिवादळ ,नैसर्गिक आग अशा कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते.(Pik vima yojana 2022 maharashtra) शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात अवकाळी पावसाने गारपीटीने खुप ठिकाणी शेतकर्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी पिक विमा मिळवण्यासाठी कंपनीला नुकसान झाल्याची माहिती देणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत तुम्ही जर पिक विमा भरलेला असेल, आणि तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हि ( Crop Insurance ) या अँपद्वारे आँनलाईन क्लेम करु शकता .तसेच कंपणीच्या हेल्पलाइन (Pik Vima Helpline Number) नंबरवर काँल करुन सुध्दा क्लेम करता येतो.या दोन्ही पध्दति समजावुन घेऊया. (Crop Insurance App Information in Marathi) Crop Insurance.
Comments
Post a Comment