Msrtc big update today मोफत प्रवास निर्णयामध्ये नवीन बदल, फक्त “या” नागरिकांनाच एस-टी मध्ये मोफत प्रवास करता येणार.
Msrtc big update today मोफत प्रवास निर्णयामध्ये नवीन बदल, फक्त “या” नागरिकांनाच एस-टी मध्ये मोफत प्रवास करता येणार.
Msrtc big update today नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे कृषी न्यूज मराठी न्युज पोर्टलवर मित्रांनो आपण काही ना काही नवनवीन अपडेट आपल्या न्यूज पोर्टलवर घेऊन येत असतो तसेच काही शेती विषयक योजना,शेती विषयक माहिती पण आम्ही घेऊन येत असतो कारण की आपल्या शेतकरी मित्रांना सर्व माहिती योजनांची,शेतीची सर्व अगदी वेळेच्या वेळेवर माहिती व्हायला हवी तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना नोकरीच्या जाहिरातींची माहिती देखील योग्य वेळेवर मिळायला व्हायला हवी आणि अशीच एक मोठी अपडेट आपण आज घेऊन आलो आहे या पोस्टमध्ये पाहणार आहोत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणाची माहिती मित्रांनो तर वाचा सविस्तर माहिती. Msrtc free traveling scheme
मित्रांनो गोर आणि गरीब जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला नवीन निर्णय म्हणजेच घेतला आहे तो एसटी बसचा मोफत प्रवास खूपच चांगल्या प्रकारचा निर्णय आहे पण तुम्हाला माहिती आहे का यामध्ये कुणाला मोफत प्रवास करता येणार हीच माहिती आपण आज बघणार आहे तर मित्रांनो आज आपल्याला हेच जाणून घ्यायचा आहे की या निर्णयांमध्ये काय बदल झालेले आहेत पुढे पाहूया आणि कुणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे तसेच यामध्ये काय नवीन अपडेट झाली आहे याचा आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो गेल्या काही हफ्त्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील काही नागरिकांना इथून पुढे एसटी बसचा प्रवास मोफत करता येणार आहे या मध्ये कोण कोण पत्र आहे हे पहायच आहे तर मित्रांनो यामध्ये पूर्ण नियम व अटी आपण वाचल्या नसतील तर आज हेच आपण पाहणार आहोत की कुणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे आणि कुणाला नाही आणि तुम्हाला प्रवास करता येणार आहे का की अपात्र हे पण आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत आणि हा निर्णय सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे शासनाची जे की इतिहासात याची नोंद राहील मित्रांनो गोरगरीब जनतेसाठी हे खूपच आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यासाठी कोणते नागरिक पात्र असतील यात तुम्हाला खाली क्लिक करून संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. Msrtc big update today
ही बातमी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरीब लोकांसाठी चांगली बातमी आहे कारण की एसटीचा प्रवास सगळ्याच लोकांना करावा लागत असतो पण पैशानाभावी बरेचसे गोरगरीब जनता यांना हा एसटीचा प्रवास करता येत नाही आणि त्यासाठीच हा शासन निर्णय काढला आहे अमलात आणलेली आहे आणि ही कुणासाठी उपयुक्त आहे हेच आज आपण पाहणार आहोत त्यासाठी कहाली दिलेल्या लिंक वर करून बघायला मिळणार आहे.
भावांनो गेल्या काही दिवसांपूर्वीचे सरकार होते त्यांच्या कार्यकाळामधील त्यांनी जे निर्णय घेतले आहे आणि ज्या घोषणा यांनी या घोषणा रद्द करण्यात आल्या नाही पण त्याच घोषणांची व्यवस्थित आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारे माहिती घेऊन पुन्हा एकदा त्यावर विचार करून हे निर्णय पुन्हा चालू करण्यात येणार आहेत अशी माहिती आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.
मित्रांनो यामध्ये मुख्य घोषणा म्हणजे एक महत्त्वपूर्ण निर्णय आणि महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना तीन टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता अधिक प्रमाणात वाढवून देण्याचा पूर्ण पुनर्विचार करण्यात आलेला आहे याची मंजुरी देखील करण्यात आलेली आहे आणि तसेच वाढती महागाई व त्याचा फायदा हा शासकीय कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे पण ऑगस्ट 2020 पासून चालू झालेला आहे त्यामुळे हा महागाई भत्ता आता 34 टक्के इतक्या प्रमाणात वाढलेला आहे. मित्रयानो कोणाला कोनाला याचा प्रवास मोफत करता येणार आहे ते कहाली क्लिक करून कळेलच. “Msrtc big update today Maharashtra”
2.00
Comments
Post a Comment