Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा
Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा
Crop Loan List पूर्ण कर्ज माफी झालेल्या शेतकयांची यादी जिल्ह्यानुसाट गावानुसार यादी पहा
Crop Loan List महाविकास आघाडी सरकारने शेतकयांना दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण, कोटोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. तसेच दोन लाखांवटील थकबाकीदार शेतकयांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. दरम्यान, राज्य सरकारने आता 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांत राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकयांना प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पाच दिवसांपूर्वीच घेतला आहे.
Comments
Post a Comment