Crop Insurance Claim : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिक विमा योजनेअंतर्गत 80% रक्कम वाटप सुरू शासनाचा GR पहा
Crop Insurance Claim : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिक विमा योजनेअंतर्गत 80% रक्कम वाटप सुरू शासनाचा GR पहा
Crop Insurance Claim: लवकर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतात काम करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. Crop Insurance Claim कधी दुष्काळ पडतो तर कधी वरती नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळते.Crop Insurance Claimमागील वर्षी पिक विमा 2021 ची 25% आघाव रक्कम अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती.
Crop Insurance Claim त्यापैकी 75 टक्के रक्कम शिल्लक आता तुमच्या आर्थिक खात्यात जमा होऊ लागलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .2021 मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अधिसूचनेद्वारे शेतकरी पात्र ठरले होते यानंतर जिल्ह्यातील २३ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली ही कधी सूचना झाली नंतर शेतकऱ्यांना 25 टक्के आघाव रक्कम वितरित करण्यात आले होते.Crop Insurance Claim
दरम्यान शेतकरी कृषी माहिती उर्वरित पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते यामध्ये 20 हजारांची पिक विमा योजना मंजूर झाली आहे. Crop Insurance Claim त्यातील 25 टक्के 5000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्यानंतर उर्वरित पंधरा हजार रुपये खात्यात जमा होऊन लागलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळणार असून अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. Crop Insurance Claim तसेच जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे.Crop Insurance Claim
पिक विमा योजनेअंतर्गत या पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील शेती खात्यावर जमा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने 3500 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना सगळं सर्वात मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. Crop Insurance Claim मात्र अनेक ठिकाणी अनेक गावे मदतीपासून वंचित असल्याने येथील शेतकऱ्यांनाही मदतीची मागणी सरकारकडे केलेले आहे.Crop Insurance Claim
Comments
Post a Comment