2022 खरीप पीकविमा वाटप सुरू हेक्टरी 13600 रू तुमचा जिल्हा पहा ! kharip Pik Vima 2022
2022 खरीप पीकविमा वाटप सुरू हेक्टरी 13600 रू तुमचा जिल्हा पहा ! kharip Pik Vima 2022
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
Kharip Pikvima 2022 : खरीप पीकविमा 2022 वाटप होळी पासून सुरू झाली आहे . आणि बरेच शेतकर्यांना मेसेज सुद्दा आलेले आहेत . काल होळीच्या दिवशी पीकविमा कंपनीचा निषेद केल्यामुळे पीकविमा वाटप सुरू केली . जानेवारी महिन्यात 724 कोटी पीकविमा रक्कम मंजूर झाली होती. आणि 1 मार्च रोजी 244 कोटी रक्कम मंजूर झालेली आहे . काल सायंकाळ पासून धारशीव , सोलापूर पीकविमा वाटप सुरू झाली आहे .
मागील वर्षी नुकसान झालेल्या शेतकर्यांना पीकविमा रक्कम मंजूर झाली आहे . लवकरच इतर जिल्हातील शेतकर्यांना पीकविमा वाटप सुरू होईल. 31 मार्च पर्यत पिकविम्याची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
जानेवारी महिन्यात पिकविम्याचा दूसरा हप्ता मंजूर झाला हा हप्ता 13 जानेवारी 2023 रोजी 724 कोटी निधी मंजूर झाला आहे. पीकविमा कंपनीने शासनाकडे आणखी पीकविमा रक्कम मिळण्याची मागणी केली . शासनाने 1 मार्च रोजी पुन्हा नवीन शासन निर्णय (GR) जाहीर केला. खरीप हंगाम 2022 राज्य हिस्सा अनुदान 244,86,25,869/- इतका निधी अदा करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनी ,आयसीआयसीआय लोबार्ड ,जनरल इन्शुरेंस कं.लि बजाज आलियाझ , एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरेंस कं. लि . बजाज आलियाझ कं. लि . कंपनी ,एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरेंस कंपनी या पाच कंपन्याना निधी मंजूर झाला आहे.
कोणत्या कंपनीसाठी किती निधि मिळाला आहे . खालील तक्ता मध्ये बघा . शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2023 रोजी
विमा कंपनीएकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कमकंपन्यांना या पूर्वी वितरित राज्य हिस्सा अनुदानवितरित करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कमभारतीय कृषि विमा कंपनी89934313087794489315117824945बजाज अलियाझ
जनरल इं. कं लि211911279931516087736103070505एचडीएफसी इग्रो
जनरल इं. कं लि27005744712240559368424372355आयसीआयसीआय लबार्ड
जनरल इं. कं लि21105444351716384346339441529युनिटेड इंडिया
जनरल इं. कं लि270005744712240559368424376535एकूण खरीप पीकविमा 202218809882840156669313502448625869
Comments
Post a Comment