sarpanch salary news update : सरपंच-उपसरपंच मानधन किती वाढले लगेच शासन निर्णय आला
sarpanch salary news update : सरपंच-उपसरपंच मानधन किती वाढले लगेच शासन निर्णय आला
January 31, 2023
sarpanch salary news update : नमस्कार मित्रांनो गावामध्ये गावचा कारभार पाहण्यासाठी आपण गावांमध्ये सरपंच व उपसरपंच याची निवड करत असतो कारण की तो गावातील महत्त्वाचा नागरिक असतो तसेच लोकांच्या हिताचा देखील निर्णय घेण्याचे काम हे सरपंचामार्फत होत असते नागरिकांना विविध समस्या विविध योजनांमध्ये लाभ देण्याचे काम हे सरपंच व ग्उपसरपंच यांच्याकडे असते त्यामुळे आपण आता सरपंच उपसरपंच यांचे पगार व यांना किती पगार असतो ते आपण पाहणार आहोत.
sarpanch salary news update : महाराष्ट्र शासनामार्फत जुलै 2019 पासून सरपंचाच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारात किती वाढ झाली आहे ते पाहूया.
सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो
महाराष्ट्रामध्ये सरपंच हा संघटना पगार वाढ व सरकारने प्रस्ताव देत असतो सरपंच हा संघटनेच्या मागणीनुसार त्यांचा पगार ठरवला जातो हा पगार राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019 व 20 या आर्थिक वर्षांमध्ये सरपंचाच्या पगारात वाढ करण्यात आली आहे जून 2019 मध्ये दिलेल्या प्रस्ताव प्रचंड वाढीचा होता सरपंच उपसण्याचे पगार किती वाढले.
Comments
Post a Comment