आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाचा ईशारा….पंजाबराव डख panjab dakh

 आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाचा ईशारा….पंजाबराव डख panjab dakh


आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाचा ईशारा….पंजाबराव डख (imd alart) whether forecast

       आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाचा ईशारा….पंजाबराव डख (imd alart) whether forecast


हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील आठवडाभराचा नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या नवीन अंदाजानुसार पुढील आठवडाभर राज्यात भाग बदलत मुसळधार पावसाचा ईशारा पंजाब डख यांनी दिला आहे. पुर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडेल,काही ठिकाणी आतीव्रुष्टीचा ईशारा त्यांनी दिलाय.


महाराष्ट्रात 11,12,13,14 सप्टेंबर हे चार दिवस जोरदार पाऊस पडेल.पुर्व विदर्भ पश्चिम विदर्भात 12-15 सप्टेंबर खुप पाऊस पडनार आहे तसेच 14,15,16 सप्टेंबर दरम्यान मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल काही ठिकाणी आतीव्रुष्टी होईल.11-16 सप्टेंबर राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे – पंजाब डख (whether forecast )

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहीतीनुसार राज्यात 16-20 सप्टेंबर पावसाची उघडीप राहील त्यानंतर 20,21,22 सप्टेंबर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल.(whether update panjab dakh )                                         

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांना खुशखबर..! या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22 कोटी सरसगट पिक विमा खात्यात जमा

3 महीने पुरानी Hero Splendor Plus बाइक अब मात्र 21,200 रुपए में, है एक दम नयी जैसी कंडीशन

Crop Insurance आवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असा करा क्लेम