कांद्याची आवक घटली; भाव वाचा… अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात शनिवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात मागील लिलावाच्या तुलनेत आवक घटली मात्र, कांद्याच्या भावात 300 रूपयांनी वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात 10 हजार 569 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 2 हजार 105 ते 2 हजार 800 रूपये दोन नंबरचा कांदा 1 हजार 505 ते 2 हजार 100 रूपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार 500 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 500 ते 2000 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 34 कांदा गोण्यांना 3 हजार 200 रूपये 29 कांदा गोण्यांना 3 हजार 100 रूपये 67 कांदा गोण्यांना 3 हजार रूपये तर 29 कांदा गोण्यांना 2 हजार 900 रूपये भाव मिळाला.
कांद्याची आवक घटली; भाव वाचा…
अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात शनिवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात मागील लिलावाच्या तुलनेत आवक घटली मात्र, कांद्याच्या भावात 300 रूपयांनी वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात 10 हजार 569 कांदा गोण्याची आवक झाली.
एक नंबरचा गावरान कांदा 2 हजार 105 ते 2 हजार 800 रूपये दोन नंबरचा कांदा 1 हजार 505 ते 2 हजार 100 रूपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार 500 रूपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 500 ते 2000 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 34 कांदा गोण्यांना 3 हजार 200 रूपये 29 कांदा गोण्यांना 3 हजार 100 रूपये 67 कांदा गोण्यांना 3 हजार रूपये तर 29 कांदा गोण्यांना 2 हजार 900 रूपये भाव मिळाला.
Comments
Post a Comment